Mangla Teaser Out : शिवाली परबनं केली कमाल! नशीब बदलणाऱ्या ‘मंगला’चा टीझर पाहून तुम्हीही कराल कौतुक

0
20
Mangla Teaser Out : शिवाली परबनं केली कमाल! नशीब बदलणाऱ्या ‘मंगला’चा टीझर पाहून तुम्हीही कराल कौतुक

Mangla Marathi Movie Teaser Out : ‘मंगला’ चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

Source link