MAMI Film Festival 2023: मनोज वाजपेयी, अनुराग कश्यपच्या चित्रपटांना तगडी टक्कर देणार ‘हा’ मराठी चित्रपट!

0
22
MAMI Film Festival 2023: मनोज वाजपेयी, अनुराग कश्यपच्या चित्रपटांना तगडी टक्कर देणार ‘हा’ मराठी चित्रपट!

झोरम

दिग्दर्शक: देवाशिष माखिजा

‘झोरम’ ही एका अशा बापाची कथा आहे, जो आपल्या मुलीला सोबत घेऊन देशभर फिरत आहे. त्याच्या मागे एक पोलीस लागला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी याने या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर, पोलिसाची भूमिका जीशान अय्युबने साकारली आहे. जगातील जवळपास सगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे.

Source link