Malaika Arora Arjun Kapoor Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण…

0
23
Malaika Arora Arjun Kapoor Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण…


Malaika Arora Arjun Kapoor Breakup: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे बी-टाऊनमधील क्युट कपलपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून दोघे वेगळे झाल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर चांगलीच हवा मिळत आहे. या चर्चांदरम्यान दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. इतकेच नाही तर, या चर्चांना खोडून काढण्यासाठी दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात आणि एकमेकांच्या पोस्ट लाइक करतात. मात्र, आता हे दोघे खरच एकत्र आहेत की, नाही असा प्रश्न चाहत्यांनाही पडला होता.



Source link