Majhi Ladki Bahin yojana: माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म कुठे भरायचा? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा

0
20
Majhi Ladki Bahin yojana: माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म कुठे भरायचा? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा


Majhi ladki bahin yojana maharashtra: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानेमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. दरम्यान, मात्र, अनेकांना फॉर्म कुठे भरायचा? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज



Source link