Eknath shinde on Mahji Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करताना महिलांकडून लाच मागण्याचे प्रकार समोर आल्यास संंबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.