Mahim : बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार? शिंदे पिता-पुत्रावर मनसेच्या राजू पाटील यांचा हल्लाबोल

0
16
Mahim : बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार? शिंदे पिता-पुत्रावर मनसेच्या राजू पाटील यांचा हल्लाबोल

Raju Patil attacks Eknath Shinde : माहीम विधानसभा मतदारसंघावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांनी उमेदवार दिल्यामुळं व तो लढण्यावर ठाम असल्यामुळं मनसेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी वाट मोकळी करून दिली आहे.

Source link