
अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. तर अनिल पाटील देखील अजित पवारांच्या भेटीला देवगिरीवर गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.