Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला! विदर्भ मराठवाड्यासह ‘या’ राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

0
18
Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला! विदर्भ मराठवाड्यासह ‘या’ राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता


Maharashtra Weather Update : राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. परतीचा पाऊस लांबल्याने आज देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात आज कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



Source link