Maharashtra weather update: राज्यातून मॉन्सून माघारी फिरणार; कोकण गोवा वगळता इतर जिल्ह्यात कोरडे हवामान

0
14
Maharashtra weather update: राज्यातून मॉन्सून माघारी फिरणार; कोकण गोवा वगळता इतर जिल्ह्यात कोरडे हवामान

पुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या परतीच्या प्रवासात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मात्र, कोकण आणि गोवा वगळता इतर जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, ६ तारखेनंतर उष्णतामान वाढणार असल्याचे माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे.

Source link