Maharashtra Weather Update: मॉन्सून लवकरच राज्य व्यापणार! पुढील काही दिवस कोसळधारा; हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

0
5
Maharashtra Weather Update: मॉन्सून लवकरच राज्य व्यापणार! पुढील काही दिवस कोसळधारा; हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट


Maharashtra Weather Update: राज्यात नैऋत्य मौसमी वारे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यात हा पाऊस येत असतांना बहुतांश ठिकाणी पूर्व मौसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवमान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा



Source link