Maharashtra Weather update : राज्यात उष्णतेत होणार वाढ! पुढील काही दिवस असे असेल हवामान

0
17
Maharashtra Weather update : राज्यात उष्णतेत होणार वाढ! पुढील काही दिवस असे असेल हवामान

Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही (weather news) दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर झाले असले तरी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आद्रता येत आहे. या मुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.

Source link