Maharashtra Weather Update : ख्रिसमसमध्ये हुडहुडी! राज्यात पारा घसरला; पुणे, मुंबईसह विदर्भात थंडी वाढली

0
20
Maharashtra Weather Update : ख्रिसमसमध्ये हुडहुडी! राज्यात पारा घसरला; पुणे, मुंबईसह विदर्भात थंडी वाढली


Maharashtra Weather Update : राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी आणि रात्री थंडीत कमालीची वाढ झाली आहे. विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्रात पारा हा कमालीचा घटना आहे. पुण्या पाठोपाठ आता मुंबईत देखील थंडी वाढली आहे. या गुलाबी थंडीत ख्रिसमसचा आनंद लुटण्यात राज्यातील नागरीक व्यस्त आहेत. रविवारी महाबळेश्वरमध्ये १५ अंशापर्यंत तापमान घसरले होते. मुंबई, पुण्यात पहाटे आणि रात्री कमालीची थंडी पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही पारा हा ९ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचला होता.



Source link