Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह ‘या’ भागांत धो-धो पाऊस; नदी- नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत!

0
18
Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह ‘या’ भागांत धो-धो पाऊस; नदी- नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत!

Maharashtra Rain News: राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, शहापूर येथील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, सखल भागांत पाणी साचले आहे. काही भागांत नद्या- नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Source link