Maharashtra politics : ‘हिंदुहृदयसम्राट एकनाथ शिंदें’ बॅनरवरून नवा वाद… ठाकरे गटाची जळजळीत टीका

0
15
Maharashtra politics : ‘हिंदुहृदयसम्राट एकनाथ शिंदें’ बॅनरवरून नवा वाद… ठाकरे गटाची जळजळीत टीका


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुहृदयसम्राट उल्लेखावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की,बाप चोर, पक्ष चोर, आता हिंदुहृदयसम्राट पदवीही चोरली. किती निर्लज्जपणा? त्याचा कळस गाठलाय, किती मास्क लावून फिरणार? किती दिखावा करणार, यापेक्षा एखादी चांगली एक्टिंग करा.जी तुम्ही करताय. हे सगळे काहीही केले तरी गद्दारीचा शिक्का माथ्यावर लागलाय तो पुसला जाणार नाही. ३१ डिसेंबरनंतर हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात केला आहे.



Source link