
शरद पवारांकडून आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित आहेत. उद्या दिंडोरी, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.






