Maharashtra politics : राज्यात पुन्हा मोठा भूकंप.. अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, NCP चे ९ नेते बनले मंत्री

0
21
Maharashtra politics : राज्यात पुन्हा मोठा भूकंप.. अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, NCP चे ९ नेते बनले मंत्री

राष्ट्रवादीमध्ये मोठं भगदाड पडलं असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.  अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी आज शपथ घेतली.

Source link