Maharashtra Police Bharti: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच राज्यात मोठी पोलीस भरती!

0
10
Maharashtra Police Bharti: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच राज्यात मोठी पोलीस भरती!


Winter Session 2023: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी तरुण- तरुणींसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेत गृह विभागातील पोलीस शिपाई भरतीबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यात लवकरच २३ हजार ६२८ शिपयाचे पद भरले जाणार असल्याची माहिती दिली.



Source link