
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 21 Sep 202412:38 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण; आज विदर्भासह ‘या’ भागात पावसाची हजेरी
- Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, गोवा, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






