
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 18 Sep 202411:30 PM IST
Maharashtra News Live: परभणीत विसर्जन सोहळ्याला गालबोट, मिरवणुकीतील डीजेमुळे एकाचा ह्रदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
Parbhani news : परभणीत विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर बनली आहे.







