Maharashtra News Live October 1, 2024: पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

0
2
Maharashtra News Live October 1, 2024: पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त


पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त(HT_PRINT)
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 01 Oct 202402:02 AM IST

Maharashtra News Live: पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

  • Pune CBI raid : पुण्यात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. २४ सप्टेंबर रोजी सीबीआयच्या आंतरराष्ट्रीय संचालन विभागाने ऑपरेशन चक्र-३ च्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबत ही कारवाई केली आहे. यात अनेक फेक कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आले.


Read the full story here

Tue, 01 Oct 202401:39 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी बरसणार; आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

  • Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Read the full story here





Source link