
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Fri, 23 Aug 202411:30 PM IST
Maharashtra News Live: Maharashtra Politics : समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’; शरद पवारांच्या नेतृत्वात लवकरच फुंकणार ‘तुतारी’?
samarjeet Ghatge : समरजित घाटगे यांनी शुक्रवारी शाहू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे, त्यामध्ये समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा होऊ शकते.




