Maharashtra Govt Trust Vote : अपेक्षित होतं तसंच झालं! महायुती सरकारनं विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला!

0
14
Maharashtra Govt Trust Vote : अपेक्षित होतं तसंच झालं! महायुती सरकारनं विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला!

Maharashtra Assembly Session : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं सोमवारी विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. सभागृहानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 

Source link