Maharashtra Government: वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी गूड न्यूज; राज्य सरकारकडून पगारवाढीची घोषणा

0
18
Maharashtra Government: वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी गूड न्यूज; राज्य सरकारकडून पगारवाढीची घोषणा

प्रलंबित विषयवार लवकरच निर्णय

या बैठकीला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, तिन्ही वीज कंपन्यांचेअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (महावितरण), संजय कुमार (महापारेषण) व डॉ.पी.अनबलगन (महानिर्मिती), संचालक (मासं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते. प्रलंबित विषयवार लवकरच अनामलिज कमिटी कालबद्ध कार्यक्रम ठरवून निर्णय घेणार, असे निर्देशित करण्यात आले.

Source link