Maharashtra elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

0
2
Maharashtra elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर


Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतही भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी भाजपने ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली होती.



Source link