Maharashtra Election News LIVE November 28, 2024: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट

0
1
Maharashtra Election News LIVE November 28, 2024: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट


Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट

Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 28 Nov 202402:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंशांच्या खाली आले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.


Read the full story here

Thu, 28 Nov 202401:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल

  • Andheri Pilot suicide case : अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय पायलट युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


Read the full story here





Source link