
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 11 Dec 202412:51 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Weather News: महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.







