Maharashtra ATS : देशाशी गद्दारी! पैशासाठी पाकिस्तानी गुप्तहेराला दिली संवेदनशील माहिती; चौघांना अटक

0
17
Maharashtra ATS : देशाशी गद्दारी! पैशासाठी पाकिस्तानी गुप्तहेराला दिली संवेदनशील माहिती; चौघांना अटक


Maharashtra ATS arrest youth : पैशांसाठी पाकिस्तानी गुप्तचराला मुंबई डॉकयार्ड सह प्रतिबंधीत क्षेत्राची माहिती पुरवल्याप्रकरणी एका २३  वर्षीय तरुणासह आणखी तिघांना राज्य दहशतवादी पथकाने अटक केली आहे. या चौघांनी  अनेक संवेदनशील माहिती पाकिस्तानी हेराला पुरवल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. या बदल्यात त्यांनी ऑनलाइन पैसे घेतले. एटीएसच्या पथकाने या चौघांना ठण्यातून अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची देखील शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.



Source link