Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडणार

0
24
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडणार

Maharashtra assembly session : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. तसेच अर्थसंकल्प २८ जून रोजी अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत.

Source link