Maharashtra Assembly Session Live : महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू, आमदार घेतायत शपथ

0
15
Maharashtra Assembly Session Live : महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू, आमदार घेतायत शपथ

Maharashtra Assembly Session Live : महायुती सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडल्यानंतर आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. तिथं आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे.

Source link