
कोणत्या कलाकारांची नावे आली समोर?
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, हिना खान, हुमा कुरैशी पाठोपाठ आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, भारती सिंह, नेहा कक्कड, एली अवराम, सनी लियोनी, भाग्यश्री, पल्कित सम्राट कीर्ति खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा अभिषेक यांची नावे समोर आली आहेत.







