Mahadev Betting App: धक्कादायक! रणबीरसोबतच १७ बॉलिवूड कलाकार व १०० इंफ्लुएंसर ईडीच्या रडारावर

0
18
Mahadev Betting App: धक्कादायक! रणबीरसोबतच १७ बॉलिवूड कलाकार व १०० इंफ्लुएंसर ईडीच्या रडारावर

न्यूज १८ने दिलेल्या रिपोर्ट नुसार, ईडीच्या रडारावर सध्या बॉलिवूडमधील ए लिस्टर्स शिवाय १०० इंफ्लूएंसर्सचा समावेश आहे. त्यांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे. मात्र, १०० लोक कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Source link