
अमित शाह यांनी गेल्या वेळी मुंबई दौऱ्यादरम्यान माधुरीची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकत्याच झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये माधुरी दीक्षितचे नाव लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मुंबईतून घेतले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.








