Madhurani Prabhulkar: डोकं ठणठणत असतानाही…; मधुराणीने सांगितला ‘आई कुठे काय करते’ सेटवरच किस्सा

0
23
Madhurani Prabhulkar: डोकं ठणठणत असतानाही…; मधुराणीने सांगितला ‘आई कुठे काय करते’ सेटवरच किस्सा

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ ओळखली जाते. या मालिकेतील अरुंधती अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते. अरुंधतीची भूमिका ही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकरताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच मधुराणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सेटवर त्रास होताना देखील शूट केल्याचे सांगितले आहे.

Source link