
Ltt-Prayagraj Duronto Express : लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी B१२ कोचमधील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तत्काळ हालचाल केली. त्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसूती केली.







