Porn Video making Racket Busted In Lonavala : विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पुणे ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी तरुण तरुणीसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.