Lokmanya: टिळक-आगरकर यांच्यातील मतभेदाला होणार सुरुवात; ‘लोकमान्य’मध्ये पाहायला मिळणार धगधगता इतिहास!

0
20
Lokmanya: टिळक-आगरकर यांच्यातील मतभेदाला होणार सुरुवात; ‘लोकमान्य’मध्ये पाहायला मिळणार धगधगता इतिहास!

Lokmanya TV Serial latest update: टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीत फूट पडणं, ही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती. सध्या ‘लोकमान्य’ मालिकेची गोष्ट आता याच टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.

Source link