Lok Sabha Result : भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी पंतप्रधानपदावर दावा सांगू नये, काँग्रेस नेत्याची टीका

0
23
Lok Sabha Result : भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी पंतप्रधानपदावर दावा सांगू नये, काँग्रेस नेत्याची टीका

Lok Sabha Election Result : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी ट्विटर एक्सवरून भाजपच्या निकालावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की मोदींनी पंतप्रधान पदावर दावा सांगू नये.

Source link