lok sabha news : लोकसभेच्या सभागृहात आणि संसदेच्या आवारात राडा करणारे चौघे आहेत कोण? लातूरच्या अमोल शिंदेचाही समावेश

0
18
lok sabha news : लोकसभेच्या सभागृहात आणि संसदेच्या आवारात राडा करणारे चौघे आहेत कोण? लातूरच्या अमोल शिंदेचाही समावेश

lok sabha smoke attack : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या टाकणारे आणि संसदेच्या आवारात धूर सोडून आंदोलन करणारे अशा चौघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात हरयाणातील एका तरुणीसह महाराष्ट्रातील अमोल शिंदे याचाही समावेश आहे.

Source link