
Lok Sabha Elections 2024 Result : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होत असून पुन्हा भारतीय जनता पक्ष (BJP) एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. अशा स्थितीत नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? अशा चर्चा सुरु आहे…
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकाला जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 296 जागांवर आघाडीवर आहे. तर विरोधी आघाडी ‘इंडिया’ 227 जागांवर आघाडीवर आहे. निकालाच्या या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? पुन्हा देशाची सूत्रे हाती घेणार का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
भाजप 236 जागांवर आघाडी










