Lok Sabha Election 2024 | “भारतात प्रवास करताना माझी शेवटची…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोदींनी शेअर केला कन्याकुमारीचा अनुभव | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Lok Sabha Election 2024 | “भारतात प्रवास करताना माझी शेवटची…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोदींनी शेअर केला कन्याकुमारीचा अनुभव | Navarashtra (नवराष्ट्र)


“भारतात प्रवास करताना माझी शेवटची…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोदींनी शेअर केला कन्याकुमारीचा अनुभव

PM Modi Writes Letter To First-Time: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीचा येथील मंदिरात ध्यानधारणा केल्यानंतर त्यांनी एक लेख लिहिला आहे.

लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे 1 जूनला पार पडले. आता सर्वांना उत्सुकता ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. देशाच्या लोकशाहीचा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय व्यस्ततेनंतर आध्यात्मिक प्रवासासाठी कन्याकुमारी, तामिळनाडू येथे राहिले. विवेकानंद स्मारकात ४५ तासांच्या ध्यानधारणेनंतर पंतप्रधानांनी भारताचा भविष्यातील विकास आणि देशाची खरी ताकद यांचा उल्लेख करणारा विशेष लेख लिहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेखात नेमकं काय म्हटलं आहे?

हे सुद्धा वाचा

काय आहे नरेंद्र मोदींची पोस्ट?






Source link