लोकसभेच्या पहिल्या चरणातील मदान 19 एप्रिलला होणार, तर दुसऱ्या चरणातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे. तिसरे चरण 7 मे ला असणर तर चौथे चरण 13 मे, पांचवे चरण 20 मे, सहावे चरण 25 मे, तर सातवे चरण 1 जूनला असणार आहे. एकूण 7 चरणांमध्ये मतदान होणार आहे.
Source link