Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्यांना संधी!

0
17
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्यांना संधी!

Vanchit Bahujan Aghadi News: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत ११ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. वंचितने दुसऱ्या यादीत हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकणंगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

Source link