Lok Sabha 2024 | दाढी करतो मत द्या, म्हणत उमेदवाराने हाती घेतला वस्तरा; अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
10
Lok Sabha 2024 | दाढी करतो मत द्या, म्हणत उमेदवाराने हाती घेतला वस्तरा; अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)


दाढी करतो मत द्या, म्हणत उमेदवाराने हाती घेतला वस्तरा; अन्…

तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

चेन्नई : तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा अपक्ष उमेदवार सलूनमधील मतदारांना हात जोडून मतदान करण्याचे आवाहन करत आहे.






Source link