Leo VS Jawan Box Office collections: थलापती विजय की शाहरुख खान; कोण जिंकणार बॉक्स ऑफिसची शर्यत?

0
18
Leo VS Jawan Box Office collections: थलापती विजय की शाहरुख खान; कोण जिंकणार बॉक्स ऑफिसची शर्यत?

लिओ की जवान? बाजी कुणाची?

‘जवान’ चित्रपटाने धमाकेदार सुरुवात करत आठवड्याच्या शेवटी देखील ही गती कायम राखली होती. मात्र, सोमवारी दोन्ही चित्रपटांनी काही अंशी घसरण अनुभवली होती. मात्र, मंगळवारी ‘लिओ’ला थोडासा फायदा झाला आहे. मात्र, एकूण सहा दिवसांचे कलेक्शन पाहता ‘जवान’ चित्रपट आघाडीवर आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने सहा दिवसांत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला होता, तर ‘लिओ’ने २५० कोटींची कमाई केली आहे.

Source link