Leo Trailer: थलपती विजयचा धांसू अंदाज, ‘लिओ’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

0
24
Leo Trailer: थलपती विजयचा धांसू अंदाज, ‘लिओ’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?


‘लिओ’ हा हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला असला तरी अद्याप याचा हिंदी ट्रेलर समोर आलेला नाही. ‘लिओ’च्या फर्स्ट लुकमध्ये थलपती विजय ज्या डॅशिंग अवतरात दिसला होता तसाच त्याचा हा दमदार लुक चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे. तसेच हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



Source link