Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

0
19
Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक  कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

कार्यकाळ संपणार असलेले आमदार –

विधानपरिषदेतील ११ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, महादेव जानकर, अनिल परब, मनीषा कायंदे, डॉक्टर वजाहर मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव, बाबाजानी दुराणी, जयंत पाटील यांचा समावेश आहे.

Source link