laxmichya Paulanni: राहुलने सर्वांसमोर आणले नैनाचे सत्य, काय घडणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत?

0
25
laxmichya Paulanni: राहुलने सर्वांसमोर आणले नैनाचे सत्य, काय घडणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला आणि अद्वैत प्रमाणेच राहुल आणि नैना देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. या मालिकेतील राहुल सर्वांसमोर नैनाला दोषी असल्याचे सिद्ध करतो.

Source link