Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

0
17
Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Crime News: लातूर येथून एक धक्कादायक बातमी येत आहे. कौटुंबिक कलहातून एका १४ वर्षीय मुलाने एका इमारतीवरून उडी घेत जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link