Land Frauds: फार्महाऊससाठी शेतजमीन देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला ४९ लाखांना गंडवले

0
19
Land Frauds: फार्महाऊससाठी शेतजमीन देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला ४९ लाखांना गंडवले

Mumbai Land Frauds News: पुण्यात फार्महाऊससाठी शेतजमीन देण्याचे आमिष दाखवत चेंबूर येथील एका व्यापाऱ्याची ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link