Lalbaugcha Raja: शिवडीचा भावी आमदार कोण? लालबागचा राजाच्या चरणी सापडलेल्या ‘त्या’ चिट्टीने ठाकरे गटाची वाढणार डोकेदुखी!

0
17
Lalbaugcha Raja: शिवडीचा भावी आमदार कोण? लालबागचा राजाच्या चरणी सापडलेल्या ‘त्या’ चिट्टीने ठाकरे गटाची वाढणार डोकेदुखी!

lalbaugcha raja : लालबागच्या राजाच्या चरणाशी आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते, असा भक्तांची श्रद्धा आहे. त्यानुसारच ही राजकीय इच्छा राजाच्या पायाशी आली आहे.

Source link